Hon Vice Chancellor Prof Indra Mani Sir guided female farmers माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, विस्तार शिक्षण संचालनालय, वनामकृवि, परभणी गावचे नाव : गंगाखेड ता. गंगाखेड जि. परभणी सहभागी शेतकरी : २१० महिला शेतकरी सहभागी अधिकारी, कर्मचारी : मा. कुलगुरू प्रा.डॉ. इंद्र मणि सर (ऑनलाइन उपस्थिती) डॉ. भगवान आसेवार डॉ. गजानन गडदे डॉ. दिगंबर पटाईत