कृषि विज्ञान केंद्र, खामगाव (बीड-२) माझा एक दिवस माझ्या बळीराज्यासाठी उपक्रम
माझा एक दिवस माझ्या बळीराज्यासाठी उपक्रम अंतर्गत मौजे कोल्हेर, ता. गेवराई, जि. बीड येथील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन मार्गदर्शन केले. (पिक- तुर गोदावरी)
माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी
गाव -बाळकेश्वर
ता. -गेवराई
शेतकरी संख्या -29
Comments
Post a Comment