Posts

Showing posts from July, 2024

News Published

Image
 

कृषि महाविद्यालय गोळेगावने माझा एक दिवस माझ्या बळीराजा सोबत उपक्रम राबविला

Image
 

माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी" उपक्रम विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र आंबेजोगाई,व कृषि महाविद्यालय अंबाजोगाई द्वारा मौजे धानोरा (खु) आणि तट बोरगाव येथे साजरा

Image
  "माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी" या उपक्रमांतर्गत विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र आंबेजोगाई,कृषि महाविद्यालय अंबाजोगाईआणि कृषी विभाग ता. अंबाजोगाई जि. बीड यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १०.०७.२०२४ रोजी मौजे धानोरा (खु), तट बोरगाव ता. अंबाजोगाई जि. बीड येथे प्रक्षेत्र भेट देऊन सोयाबीन पिकातील गोगलगाय, पिवळा विषाणू व्यवस्थापन, सद्य परिस्थितीत कीड व्यवस्थापन, तन व्यवस्थापन, अन्न द्रव्य व्यवस्थापन या विषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.  यावेळी डॉ. व्ही. पी. सूर्यवंशी, विस्तार कृषी विद्यावेत्ता, विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र आंबेजोगाई, डॉ. राजू महाजन , सहयोगी प्राध्यपक , कृषी महाविद्यालय आंबेजोगाई तसेच श्री. विजय पवार, तालुका कृषी अधिकारी अंबाजोगाई जिल्हा बीड हे उपस्थित होते. विस्तार कृषी विद्यापीठा विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र आंबेजोगाई जि. बीड*

कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राद्वारे एक दिवस माझा माझ्या बळीराजासोबत कार्यक्रम संपन्न

Image
 

KVK, Tuljapur Dist. Dharashiv - Maza Ek Diwas Mazya Baliraja sathi

Image
  KVK, Tuljapur Dist. Dharashiv   Maza Ek Diwas Mazya Baliraja sathi   Activities - Guidance and Unit Visit Guidance on.... 1. Farming System for Nutrition  2. Importance of Weather Forecast  3. Snail Management, Disease & Pest Management in Kharif Crops  Visited Units....  Biogas Unit, Nutritional Garden, Goat Unit  Venue - Salgara (Divati), Tq. Tuljapur  No. of Female Farmers - 18

एक दिवस बळीराजासाठी कार्यक्रमांतर्गत शिरसगाव ता वैजापूर येथे मोसंबी / आद्रक पिकावर मार्गदर्शन

Image
  एक दिवस बळीराजासाठी कार्यक्रमांतर्गत शिरसगाव ता वैजापूर येथे मोसंबी / आद्रक पिकावर मार्गदर्शन. एकुण ५० शेतकरी उपस्थित होते

कापूस संशोधन केंद्र, नांदेड द्वारा माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी कार्यक्रम तळ्याची वाडी येथे राबविण्यात आला

Image
कापूस संशोधन केंद्र, नांदेड द्वारा माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी कार्यक्रम तळ्याची वाडी ता. हदगाव जि. नांदेड येथे राबविण्यात आला  सहभागी शास्त्रज्ञ : 1) डॉ.के एस बेग, संचालक संशोधन वनामकृवि, परभणी 2) डॉ. अरविंद पांडागळे, सहयोगी कृषीविद्यावेत्ता, का. सं. कें., नांदेड 3) डॉ. बसवराज भेदे, सहाय्यक कीटकशास्त्रज्ञ कापूस संशोधन केंद्र, नांदेड सहभागी शेतकरी संख्या - 37 चर्चेतील प्रमुख विषय : खरीप हंगामातील प्रमुख पिकांचे खत व्यवस्थापन, तण नियंत्रण आणि पीक संरक्षण

कृषि विज्ञान केंद्र खामगाव तर्फे मौ. मांडवायेथे माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.

Image
कृषि विज्ञान केंद्र खामगाव तर्फे मौ. मांडवा ता. आष्टी जि. बीड येथे माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. समवेत डॉ. हनुमान गरुड विषय विशेषज्ञ कृषि विद्या, श्री. गर्जे साहेब SDAO, श्री. गोरख तरटे TAO, श्री नितिन राऊत AO तसेच शेतकरी उपस्थित होते.

माझा एक दिवस.माझ्या बळी राजासाठी गाव पोरगाव पैठण

Image
 

कृषि महाविद्यालय लातूर व विलासराव देशमुख कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय लातूर आयोजित माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपक्रम संपन्न

Image