कापूस संशोधन केंद्र, नांदेड द्वारा माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी कार्यक्रम तळ्याची वाडी येथे राबविण्यात आला
कापूस संशोधन केंद्र, नांदेड द्वारा माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी कार्यक्रम तळ्याची वाडी ता. हदगाव जि. नांदेड येथे राबविण्यात आला
सहभागी शास्त्रज्ञ :
1) डॉ.के एस बेग, संचालक संशोधन वनामकृवि, परभणी
2) डॉ. अरविंद पांडागळे, सहयोगी कृषीविद्यावेत्ता, का. सं. कें., नांदेड
3) डॉ. बसवराज भेदे, सहाय्यक कीटकशास्त्रज्ञ कापूस संशोधन केंद्र, नांदेड
सहभागी शेतकरी संख्या - 37
चर्चेतील प्रमुख विषय : खरीप हंगामातील प्रमुख पिकांचे खत व्यवस्थापन, तण नियंत्रण आणि पीक संरक्षण
Comments
Post a Comment