माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी" उपक्रम विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र आंबेजोगाई,व कृषि महाविद्यालय अंबाजोगाई द्वारा मौजे धानोरा (खु) आणि तट बोरगाव येथे साजरा

 





"माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी" या उपक्रमांतर्गत विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र आंबेजोगाई,कृषि महाविद्यालय अंबाजोगाईआणि कृषी विभाग ता. अंबाजोगाई जि. बीड यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १०.०७.२०२४ रोजी मौजे धानोरा (खु), तट बोरगाव ता. अंबाजोगाई जि. बीड येथे प्रक्षेत्र भेट देऊन सोयाबीन पिकातील गोगलगाय, पिवळा विषाणू व्यवस्थापन, सद्य परिस्थितीत कीड व्यवस्थापन, तन व्यवस्थापन, अन्न द्रव्य व्यवस्थापन या विषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.  यावेळी डॉ. व्ही. पी. सूर्यवंशी, विस्तार कृषी विद्यावेत्ता, विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र आंबेजोगाई, डॉ. राजू महाजन , सहयोगी प्राध्यपक , कृषी महाविद्यालय आंबेजोगाई तसेच श्री. विजय पवार, तालुका कृषी अधिकारी अंबाजोगाई जिल्हा बीड हे उपस्थित होते.

विस्तार कृषी विद्यापीठा विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र आंबेजोगाई जि. बीड*

Comments

Popular posts from this blog

विभागीय कृषि विस्तार शिक्षण केंद्र लातूर माझा एक दिवस बळीराजासाठी या उपक्रम

रामेश्वर ठोंबरे यांची माझा एक दिवस माझ्या बळीराजा सोबत प्रतिक्रिया