सामुदायिक विज्ञान महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी माझा एक दिवस माझ्या बळीराजा सोबत गावाचे नाव : ब्राह्मणगांव, ता. परभणी दिनांक 09/7/2025 विषय: - किशोर वयातील मुला - मुलींची योग्य काळजी. - शेतकरी महिलांसाठीच्या कार्यक्रमाचे विषय: 1. मानसिक व कोटुंबीकस्वास्थ्य.. 2. निरोगी जीवनासाठी संतुलित आहार. 3. शेती उद्योगातील सामाजिक माध्यमाचा वापर सहभागी शास्त्रज्ञ - 2 शेतकरी संख्या - 20 विद्यार्थी - 5