विस्तार कृषि विद्यावेत्ता अंबाजोगाई
दिनांक - 09.07.2025
माझा एक दिवस बळीराजासाठी या उपक्रमा अंतर्गत धाराशीव तालुक्यातील अंबेजवळगा, उपळा, शिगोली आणि पळसप गावाना भेटी देऊन सद्यपरिस्थिती मध्ये करावयाच्या उपाययोजनेवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले .
विस्तार कृषि विद्यावेत्ता अंबाजोगाई
Comments
Post a Comment