कुलगुरू मा. डॉ. इंन्द्र मणि यांच्या संकल्पनेतून व संचालक विस्तार शिक्षण डॉ डि बी देवसरकर याची मार्गदर्शनाने " माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी" या उपक्रमांतर्गत मौजे वरुडी ता. बदनापुर जि. जालना येथे शेतकरी बांधवाना मार्गदर्शन करण्यात आले. शेतकर्यांच्या सोबत चर्चा करताना शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले , सहयोगी अधिष्ठाता डॉ. जी. एम. वाघमारे , सहयोगी अधिष्ठाता डॉ. आर. डी अहिरे , विभाग प्रमुख (पशुसंवर्धन) डॉ. जी. के. लोंढे , विभाग प्रमुख (कृषी वनस्पती शास्त्र) डॉ. एच. व्ही. काळपांडे , विभाग प्रमुख , ( कृषी विस्तार शिक्षण) डॉ राजेश कदम , डॉ. दीपक पाटील , , कृषी संशोधन केंद्र , डॉ. संजय पाटील , प्रभारी अधिकारी , मोसंबी संशोधन केंद्र , डॉ. सचिन सोमवंशी , प्रमुख कृषी विज्ञान केंद्र , डॉ. अनंत लाड , डॉ. दीपक कच्छवे , डॉ. दिपाली कांबळे , डॉ.नितीन देशमुख , तालुका कृषी अधिकारी श्री व्यंकटेश टके आणि ४० शेतकरी बांधव उपस्थित होते. यावेळी प्रगतशील शेतकरी श्री. जय किसन शिंदे यांच्या शेतातील एकात्मिक शेती पद्धतीचे आदर्श मॉडेल यास विद्यापीठ शास्त्रज्ञांनी भेट दिली. शास्त्रज्ञांनी डाळिंब व...