मौजे दुर्डी ता. जि. परभणी

"माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी" या उपक्रमांतर्गत मौजे दुर्डी ता. जि. परभणी येथील शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील विविध पिकांविषयी विद्यापीठातील शास्त्रज्ञ डॉ जी.डी.गडदे डॉ.डी.डी.पटाईत व श्री. एम.बी.मांडगे यांनी मार्गदर्शन केले तसेच त्यांच्या शंकांचे निरासन केले. सदरील कार्यक्रमास गावातील ३५ शेतकरी उपस्थित होते.


Comments

Popular posts from this blog

KVK, Tuljapur Dist. Dharashiv - Maza Ek Diwas Mazya Baliraja sathi

मौजे सातेफळ व खंदारबन ता. वसमत जि. हिंगोली

गावाचे नाव - रोहिलागढ ता. अंबड जि. जालना