मौजे मांडाखळी जिल्हा परभणी
"माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी" उपक्रमांतर्गत सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने मौजे मांडाखळी येथे भेट व मार्गदर्शन. सहभाग सहयोगी अधिष्ठाता डॉ. जया बंगाळे, प्रा. नीता गायकवाड, डाँ. इरफाना सिद्दीकी, डाँ. शंकर पुरी आदी. शेतकरी श्री. रमेश राऊत यांच्या सोबत सीताफळ बागेस भेट
Comments
Post a Comment