मौजे पोर जवळा येथे उपक्रम
"माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी "या उपक्रमांतर्गत अन्नतंत्र महाविद्यालयाच्या वतीने मौजे पोर जवळा येथील शेतकरी बांधव व महिला यांना शेतमाल प्रक्रिया व मूल्यवर्धन या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी सहयोगी अधिष्ठाता डॉ. आर बी क्षिरसागर, डॉ. वेदप्रकाश सुर्वे, डॉ. प्रवीण घाडगे, डॉ. भानुदास पाटील, सरपंच श्री शिवप्रसाद लोखंडे, उपसरपंच व तंटामुक्ती अध्यक्ष आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment