Posts

Showing posts from August, 2024

राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्प

Image
 एक दिवस माझ्या बळीराजासाठी कार्यक्रमांतर्गत cropsap     आंतर गत  पिकांवरील किड व रोग सल्ला प्रशिषण  कार्यक्रम ता वैजापूर   येथील. सोयाबीन  - किड रोग व्यवस्थापन मार्गदर्शन करताना डॉ  सूर्यकांत पवार सहयोगी संचालक संशोधन राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्प छत्रपती संभाजी श्री अशोक  आढाव उपविभागीय कृषि अधिकारी वैजापूर श्री व्यंकट  ठ क्के तालुका कृषी अधिकारी वैजापूर . शेतकरी ६ मुले ७५ Adhikari-६ सोयाबिन पिकांवरील पिवळा मोझायक श्री भालचंद्र पाटील भुई धानोरा तालुका गंगापूर  तालुका कृषी अधिकारी  बापूराव जयभाय  श्री राठोड श्री वैभव घोडके श्री दुर्गुडे कृषि अधिकारी

Soybean Reasearch Station, VNMKV parbhani

Image
Soybean Reasearch Station, VNMKV parbhani along with Rawe students of Raipur participated in "Maza Ek Diwas mazya Balirajasathi" programme. Farmers were guided on Soybean Yellow mosaic, Soybean seed production technology etc.

isited at Ujalama for ek divas balirajasathi programme .

Image
 Visited at Ujalama for ek divas balirajasathi programme .

कृषी विज्ञान केंद्र पैठण रोड छत्रपती संभाजी नगर अंतर्गत माझा एक दिवस माझा बळीराजासोबत उपक्रम

Image
  कृषी विज्ञान केंद्र पैठण रोड छत्रपती संभाजी नगर अंतर्गत  माझा एक दिवस माझा बळीराजासोबत  उपक्रम  टोणगाव, तालुका/ जिल्हा छत्रपती संभाजी नगर प्रक्षेत्र भेट आणि शेतकरी मार्गदर्शन... उपस्थित शास्त्रज्ञ व अधिकारी १) डॉ. अनिता जिंतूरकर, विषय विशेषज्ञ पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र २) डॉ. संजूला भावर, विषय विशेषज्ञ उद्यानविद्या  ३) गुळवे साहेब, तालुका कृषी अधिकारी छत्रपती संभाजीनगर  ४) राठोड साहेब, मंडळ कृषी अधिकारी ५) उकर्डे मॅडम, कृषी पर्यवेक्षक ६) किशोर गायकवाड, कृषी सहाय्यक शेतकरी गणेश चौधरी, सरपंच-९४२२२११४६० भरत चौधरी, भरत अहेर, लक्ष्मण अहेर, बबन कानके, बबन सरोदे, जयाजी सरोदे,  रामनाथ गुरवे उपस्थित शेतकरी संख्या ४७

विभागीय कृषि विस्तार शिक्षण केंद्र लातूर .

Image
 दिनांक - 14  ऑगष्ट 2024          विद्यापीठाचे कुलगुरू मा . डॉ . इंद्रमणी सरांच्या संकल्पनेतून ,"माझा एक दिवस बळीराजासाठी"  या उपक्रमाअंतर्गत लातूर तालुक्यातील बोरवटी आणि शिरूर अनंतपाल तालुक्यातील शिवपूर व हिप्पळगाव   गावाना भेटी देऊन सोयाबीन आणि तूर पिकातील कीड व रोग व्यवस्थापना संबंधी तसेच सोयाबीन पिकात सुरवात झालेल्या येतो मोझॅक रोगा संबंधी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले .        तसेच यापुढेही पाने व फुले खाणाऱ्या अळ्या आणि करपा रोगा संबंधी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले .         आजच्या उपक्रमामध्ये कृषि महाविदयालय लातूर चे सहयोगी अधिष्ठाता डॉ . बी . एम . ढोंबरे सर  तसेच महाविद्यालयातील डॉ ज्योती मांडे मॅडम, डॉ . वसंत सूर्यवंशी, डॉ . पोले सर तसेच जिल्हयातील तालुका कृषि अधिकारी विद्यापीठाचे विस्तार कृषि विद्यावेत्ता प्रा . ए व्ही गुट्टे आणि जवळपास 100 शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवून समस्येचे निरसन करून घेतले . प्रा . ए . व्ही . गुट्टे विस्तार कृषि विद्यावेत्ता  विभागीय कृषि विस्त...

सेवा निवृत्ती कृषि शास्त्रज्ञ डॉ दिंगबर चव्हाण सर यांची सोयाबीन पिक शेती पद्धती

Image
 सेवा निवृत्ती कृषि शास्त्रज्ञ डॉ दिंगबर चव्हाण सर यांची सोयाबीन पिक शेती पद्धती गाव हातोला, अंबाजोगाई छायाचित्र डॉ बी एम ठोंबरे सर प्राचार्य कृषि महाविद्यालय लातूर  यांच्याकडून  प्राप्त

कृषि महाविद्यालय लातूर आणि विलासराव देशमुख कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय लातूर यांच्या वतीने माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपक्रम संपन्न

Image
 कृषि महाविद्यालय लातूर आणि विलासराव देशमुख कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय लातूर यांच्या वतीने मौजे बोरवटी,  ता जि लातूर व मौजे हातोला, ता  अंबाजोगाई जि बीड येथे माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपक्रम संपन्न

मोसंबी केंद्रामार्फत एक दिवस माझ्या बळीराजासाठी कार्यक्रमांतर्गत मार्गदर्शन

Image
 मोसंबी केंद्रामार्फत एक दिवस माझ्या बळीराजासाठी कार्यक्रमांतर्गत देवगाव ता कन्नड येथील आद्रक - किड रोग व्यवस्थापन मार्गदर्शन करताना डॉ संजय पाटील……

कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, विस्तार शिक्षण संचालनालय, वनामकृवि, परभणी अंतर्गत माझा एक दिवस माझा बळीराजासोबत उपक्रम

Image
 कृषी  तंत्रज्ञान माहिती केंद्र, विस्तार शिक्षण संचालनालय, वनामकृवि, परभणी अंतर्गत  माझा एक दिवस माझा बळीराजासोबत  उपक्रम  मौजे लिंगी, तालुका वसमत जिल्हा हिंगोली  प्रक्षेत्र भेट आणि शेतकरी मार्गदर्शन... मा डॉ. भगवान आसेवार सर संचालक विस्तार शिक्षण   डॉ प्रशांत देशमुख सर मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. गजानन गडदे  डॉ. दिगंबर पटाईत  उपस्थित शेतकरी संख्या १००

CRS Nanded scientists Visited village Malegaon

Image
 Visited village Malegaon Tq. & Dist. Nanded and guided regarding pest & disease management in cotton, turmeric,  soybean & papaya. Director of Research Dr K. S. Baig sir, DDR Dr. Jagtap sir, Dr. Pandagale, Dr. Chinchane, Dr. Bhede, Dr. Dhoke & Dr. Devkule (CRS Nanded) participated in the visit & discussion.

कृषी महाविद्यालय गोळेगाव अंतर्गत माझा एक दिवस माझा बळीराजासोबत उपक्रम

Image
कृषी महाविद्यालय गोळेगाव अंतर्गत  माझा एक दिवस माझा बळीराजासोबत  उपक्रम  मौजे लिंगी, तालुका वसमत प्रक्षेत्र भेट आणि शेतकरी मार्गदर्शन... मा डॉ. भगवान आसेवार सर संचालक विस्तार शिक्षण तथा सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य  डॉ प्रशांत देशमुख सर मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. गजानन गडदे  डॉ. दिगंबर पटाईत  डॉ. प्रवीण राठोड  डॉ. राहुल भालेराव  डॉ. दशरथ सारंग  डॉ. शंकर पुरी उपस्थित शेतकरी संख्या १००