कृषि महाविद्यालय लातूर आणि विलासराव देशमुख कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय लातूर यांच्या वतीने माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपक्रम संपन्न
कृषि महाविद्यालय लातूर आणि विलासराव देशमुख कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय लातूर यांच्या वतीने मौजे बोरवटी, ता जि लातूर व मौजे हातोला, ता अंबाजोगाई जि बीड येथे माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपक्रम संपन्न
Comments
Post a Comment