कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, विस्तार शिक्षण संचालनालय, वनामकृवि, परभणी अंतर्गत माझा एक दिवस माझा बळीराजासोबत उपक्रम
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, विस्तार शिक्षण संचालनालय, वनामकृवि, परभणी अंतर्गत
माझा एक दिवस माझा बळीराजासोबत
उपक्रम
मौजे लिंगी, तालुका वसमत जिल्हा हिंगोली
प्रक्षेत्र भेट आणि शेतकरी मार्गदर्शन...
मा डॉ. भगवान आसेवार सर
संचालक विस्तार शिक्षण
डॉ प्रशांत देशमुख सर
मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी
डॉ. गजानन गडदे
डॉ. दिगंबर पटाईत
उपस्थित शेतकरी संख्या १००
Comments
Post a Comment