विभागीय कृषि विस्तार शिक्षण केंद्र लातूर .

 दिनांक - 14  ऑगष्ट 2024

         विद्यापीठाचे कुलगुरू मा . डॉ . इंद्रमणी सरांच्या संकल्पनेतून ,"माझा एक दिवस बळीराजासाठी"  या उपक्रमाअंतर्गत लातूर तालुक्यातील बोरवटी आणि शिरूर अनंतपाल तालुक्यातील शिवपूर व हिप्पळगाव   गावाना भेटी देऊन सोयाबीन आणि तूर पिकातील कीड व रोग व्यवस्थापना संबंधी तसेच सोयाबीन पिकात सुरवात झालेल्या येतो मोझॅक रोगा संबंधी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले .

       तसेच यापुढेही पाने व फुले खाणाऱ्या अळ्या आणि करपा रोगा संबंधी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले .

        आजच्या उपक्रमामध्ये कृषि महाविदयालय लातूर चे सहयोगी अधिष्ठाता डॉ . बी . एम . ढोंबरे सर  तसेच महाविद्यालयातील डॉ ज्योती मांडे मॅडम, डॉ . वसंत सूर्यवंशी, डॉ . पोले सर तसेच जिल्हयातील तालुका कृषि अधिकारी विद्यापीठाचे विस्तार कृषि विद्यावेत्ता प्रा . ए व्ही गुट्टे आणि जवळपास 100 शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवून समस्येचे निरसन करून घेतले .


प्रा . ए . व्ही . गुट्टे

विस्तार कृषि विद्यावेत्ता 

विभागीय कृषि विस्तार शिक्षण केंद्र लातूर .






Comments

Popular posts from this blog

KVK, Tuljapur Dist. Dharashiv - Maza Ek Diwas Mazya Baliraja sathi

मौजे सातेफळ व खंदारबन ता. वसमत जि. हिंगोली

गावाचे नाव - रोहिलागढ ता. अंबड जि. जालना