Posts

Showing posts from June, 2025

संशोधन संचालनालय आणि सेंद्रीय शेती संशोधन केंद्र

Image
  *"एक दिवस बळीराजा साठी"* अंतर्गत  डॉ. खिजर बेग सर मा. संचालक संशोधन,  वनामकृवि, परभणी, सेंद्रीय शेती संशोधन केंद्र येथील शास्त्रज्ञ डॉ. आनंद गोरे,  डॉ. बी. एस. कलालबंडी, प्राध्यापक,उद्यानविद्या महाविद्यालय,  डॉ. पपीता गौरखेडे, मृदा शास्त्रज्ञ, कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, डॉ. आनंद दौंडे, वरीष्ठ शास्त्रज्ञ, भाजीपाला संशोधन केंद्र,  यांनी आज दि. ११ जुन २०२५ बुधवार,  रोजी मौजे. नांदगाव ता. जि. परभणी येथील श्री. अच्युतराव जवंजाळ यांच्या  शेतावर भेट देऊन, केळी, ऊस, खजूर पिकांची पाहणी केली आणि मार्गदर्शन केले. यामध्ये केळी पिकात अती वाऱ्यामुळे झालेले नुकसान कमी करण्याचे उपाय, केळीची अतिरिक्त वाढणारी पील काढण्याचे अवजार, खरीप पिकांचे नियोजन, विविध वाण,  खरीप पिकासाठी बीज प्रक्रिया, ऊस पिकात पाचट कुजवणे, खोडवा पिकासाठी आधुनिक यंत्र  इत्यादी विषयावर चर्चा संपन्न झाली.  याप्रसंगी परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

केळी संशोधन केंद्र नांदेड गाव पांगरी अ नांदेड जिल्हा

Image
  केळी संशोधन केंद्र नांदेड               गाव पांगरी अ  नांदेड जिल्हा

कृषि महाविद्यालय लातूर अंतर्गत महापूर ता लातूर येथे विकशीत कृषि संकल्प अभियान व माझा एक दिवस माझ्या बळीराजा सोबत कार्यक्रम संपन्न

Image
कृषि महाविद्यालय लातूर अंतर्गत महापूर ता लातूर येथे विकशीत कृषि संकल्प अभियान व माझा एक दिवस माझ्या बळीराजा सोबत कार्यक्रम संपन्न. सहभागी शास्त्रज्ञ डॉ बावासाहेब ठोंबरे, डॉ व्यकट जगताप व डॉ अनिलकुमार कांबळे. एकूण उपस्थित शेतकरी: 45

विस्तार कृषि विद्यावेत्ता अंबाजोगाई

Image
  माझा एक दिवस बळिराजासाठी या उपक्रमा अंतर्गत मुरुम ता उमरगा येथे शेतकरी परिसंवादाचे आयोजन करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले . प्रा अरुण गुट्टे  विस्तार कृषि विद्यावेत्ता अंबाजोगाई

कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, विस्तार शिक्षण संचलनालय

Image
  कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, विस्तार शिक्षण संचलनालय  माझा एक माझ्या बळीराजासोबत तसेच  विकसित कृषि संकल्प अभियानातंर्गत  आव्हई ता.पुर्णा जि.परभणी येथे  शेतकरी मेळावा. एकूण उपस्थित शेतकरी संख्या : १०७ उपस्थित शास्त्रज्ञ  माननीय कुलगुरू डॉ. इंद्र मणि सर (ऑनलाईन) संचालक विस्तार शिक्षण, डॉ.आर.डी.अहिरे सर  डॉ. पी.आर.देशमुख  डॉ.जी.डी.गडदे डॉ. सी.व्ही.अंबाडकर डॉ. पी.बी.भोसले डॉ.डी.डी. पटाईत

CRS, Nanded visited Golegaon and Waghalwada villages from Umari taluka Dist. Nanded.

Image
  Dr Bhede B. V. and Dr. Dhoke P.K., CRS, Nanded visited Golegaon and Waghalwada villages from Umari taluka Dist. Nanded. Guided farmers on cotton cultivation and plant protection. No. Of beneficiaries are 60 farmers.

एक दिवस बळीराजा साठी" अंतर्गत कोरडवाहू शेती संशोधन केंद्र येथील शास्त्रज्ञ

Image
  एक दिवस बळीराजा साठी" अंतर्गत कोरडवाहू शेती संशोधन केंद्र येथील शास्त्रज्ञ डॉ. आर. एस. राऊत (वरीष्ठ शास्त्रज्ञ, कृषीविद्या) व डॉ. गणेश गायकवाड (वरीष्ठ शास्त्रज्ञ, मृदाशास्त्र) यांनी खरीप पिकातील पिक व खत नियोजन या बद्दल दि. ११ जुन २०२५ बुधवार,  रोजी मौजे. सोन्ना जि. परभणी येथील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

गळीत धान्य संशोधन केंद्र,लातूर येथील शास्त्रज्ञ

Image
 माझा एक दिवस माझ्या बळीराजा सोबत कार्यक्रम निमित्त मु.पो.लोहारा ता. उदगीर येथे गळीत धान्य संशोधन केंद्र,लातूर येथील शास्त्रज्ञ आणि शेतकरी बांधव  उपस्थित

कृषी महाविद्यालय गोळेगाव

Image
  आडगाव रंजे

फळ संशोधन केंद्र व मोसंबी संशोधन केंद्र

Image
 माझा एक दिवस बळीराजासाठी @ वांगी ता. जि. बीड