एक दिवस बळीराजा साठी" अंतर्गत कोरडवाहू शेती संशोधन केंद्र येथील शास्त्रज्ञ
एक दिवस बळीराजा साठी" अंतर्गत कोरडवाहू शेती संशोधन केंद्र येथील शास्त्रज्ञ डॉ. आर. एस. राऊत (वरीष्ठ शास्त्रज्ञ, कृषीविद्या) व डॉ. गणेश गायकवाड (वरीष्ठ शास्त्रज्ञ, मृदाशास्त्र) यांनी खरीप पिकातील पिक व खत नियोजन या बद्दल दि. ११ जुन २०२५ बुधवार, रोजी मौजे. सोन्ना जि. परभणी येथील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
Comments
Post a Comment