माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी : विभागिय कृषि विस्तार शिक्षण केंद्र, लातूर आणि कृषि महाविदयलाय लातूर, यांच्या संयुक्त विद्यमाने माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या उपक्रमाचे आयोजन मौजे गव्हाण, ता रेणापूर, जि लातूर येथे करण्यात आले. या वेळी उपस्थित शेतकऱ्यांना सद्य परिस्थितीतील पीक व्यवस्थापन या विषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यातआले . डॉ. वसंत प्र सुर्यवंशी, विस्तार कृषि विद्यावेत्ता, विभागिय कृषि विस्तार शिक्षण केंद्र, लातूर