कृषि विज्ञान केंद्र पैठण रोड छत्रपती संभाजीनगर
कृषि विज्ञान केंद्र पैठण रोड छत्रपती संभाजीनगर याच्या मार्फत
माझा एक दिवस बळीराजासाठी या उपक्रमा अंतर्गत कृषि विज्ञान केंद्रात आयोजित "राणभाजी महोत्सवात" सहभागी एकुण 125शेतकरी बंधु-भगिनींना
रानभाज्याचे आहारातील महत्त्व, रानभीजीयुक्त माझे जेवनाचे ताट स्पर्धा घेण्यात आली व सद्यपरिस्थिती मध्ये करावयाच्या उपाययोजनेवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले .
Comments
Post a Comment