कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, विस्तार शिक्षण संचलनालय एक दिवस माझा बळीराजासाठी उपक्रमांतर्गत
आर्वी ता.जि.परभणी येथे अतिवृष्टीग्रस्त भागात प्रक्षेत्र भेट व गटचर्चा.
एकूण उपस्थित शेतकरी संख्या : ६५
उपस्थित शास्त्रज्ञ
माननीय कुलगुरू डॉ. इंद्र मणि सर
संचालक विस्तार शिक्षण, डॉ.आर.डी.अहिरे सर
डॉ.पी.आर.देशमुख
डॉ.बी.एम.कलालबंडी
डॉ.डी.डी. पटाईत
श्री.एम.बी.मांडगे
श्री.ए.के.अंभोरे
Comments
Post a Comment