माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत या उपक्रमांतर्गत कुलगुरू माननीय डॉ. इन्द्र मणि सर यांची बदनापूर तालुक्यातील मौजे वाला येथे शेतकऱ्यांसोबत प्रक्षेत्रावर भेट




वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत या उपक्रमांतर्गत कुलगुरू माननीय डॉ. इन्द्र मणि सर यांची बदनापूर तालुक्यातील मौजे वाला येथे शेतकऱ्यांसोबत प्रक्षेत्रावर भेट. यावेळी त्यांच्यासोबत विस्तार शिक्षण संचालक डॉ. गिरधारी वाघमारे सर,  संशोधन संचालक डॉ. खिजर बेग सर आणि बदनापूर येथील विद्यापीठांचे विविध कार्यालयांचे अधिकारी होते.

Comments

Popular posts from this blog

विभागीय कृषि विस्तार शिक्षण केंद्र लातूर माझा एक दिवस बळीराजासाठी या उपक्रम

रामेश्वर ठोंबरे यांची माझा एक दिवस माझ्या बळीराजा सोबत प्रतिक्रिया