माझा एक दिवस माझ्या बळीराजा सोबत साठी अ.भा. स.करडई संशोधन प्रकल्प
माझा एक दिवस माझ्या बळीराजा सोबत साठी अ.भा. स.करडई संशोधन प्रकल्प, मधील डॉ आर. आर. धुतमल. डॉ. संतोष शिंदे व श्री एम. आर. मगर यांनी मानवत परिसरातील मानवत व सोन्ना या गावी शेतकरी सोबत करडई व ईतर पिकांच्या उत्पादन तंत्रज्ञान विषयी चर्चा केली.
Comments
Post a Comment