कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगरच्या कार्यक्रम माझा एक दिवस माझ्या बळीराजा साठी कार्यक्रम
माझा एक दिवस माझ्या बळीराजा साठी कार्यक्रम
दिनांक: ०९.०१.२०२५
ठिकाण : खुलताबाद, जि. छत्रपती संभाजीनगर
या कार्यक्रमासाठी कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगरच्या कार्यक्रम समन्वयका डॉ.दिप्ती पाटगावकर, विषयी विशेषज्ञ डॉ.बस्वराज पिसुरे,
आत्मा कार्यालयाचे श्री.प्रदीप पाठक, कृषि पर्यवेक्षक श्री.राजेंद्र डेंगळे, निर्माण एनजीओचे श्री.संजय सर, श्री.निलेश सर,श्री.किशोर शेरे यांची उपस्थिती होती.
सहभागी शेतकरी / महिला शेतकरी: ८०
कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१
Comments
Post a Comment