NARP
मौजे फेरन जळगाव छत्रपती संभाजीनगर येथील तूर गोदावरी उत्पादक शेतकऱ्याचा त्यांच्या शेतात विद्यापीठाच्या आणि कृषी विभागाच्या वतीने श्री हिवराळे या वयस्क शेतकऱ्याचा केलेला सन्मान हा आमच्या गावाचा सन्मान आहे अशी सरपंच श्री शेळके साहेब यांनी व्यक्त केले

Comments
Post a Comment