विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र अंबाजोगाई
आज दिनांक 10.12.2025 रोजी माझा एक दिवस बळीराजासाठी या उपक्रमांतर्गत बीड तालुक्यातील नाळवंडी गंगनाथ वाडी इट तसेच शिदोड या चार गावांना भेट देऊन शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यात आल्या .
सदरील उपक्रमामध्ये 20 अधिकारी आणि 50 शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवला .
या उपक्रमामध्ये बीड जिल्ह्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री साळवे साहेब जिल्ह्यातील सर्व उपविभागीय कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी सोबतच कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ व विस्तार कृषी विद्यावेत्ता अंबाजोगाई उपस्थित होते .
प्रा अरुण गुट्टे
विस्तार कृषि विद्यावेत्ता
विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र अंबाजोगाई




Comments
Post a Comment