विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र लातूर
आज दिनांक 10.12.1024 रोजी विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र लातूर आणि कृषी महाविद्यालय लातूर यांच्या संयुक्त विमाने एक दिवस माझ्या बळीराजासाठी हा उपक्रम मौजे सेलू तालुका औसा जिल्हा लातूर येथे राबविण्यात आला. या कार्यक्रमात डॉ. वसंत प्र .सूर्यवंशी विस्तार कृषी विद्यावेत्ता, विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र लातूर तसेच डॉक्टर सचिन दिग्रसे कार्यक्रम समन्वयक कृषी विज्ञान केंद्र लातूर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना रबी हंगामातील पीक नियोजनाविषयी तसेच फळबाग व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन केले.

.jpeg)
Comments
Post a Comment