विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र लातूर




 आज दिनांक 14.01.2025 रोजी विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र लातूर आणि कृषी महाविद्यालय लातूर यांच्या संयुक्त विमाने एक दिवस माझ्या बळीराजासाठी हा उपक्रम मौजे लामजना तालुका औसा जिल्हा लातूर येथे राबविण्यात आला. या कार्यक्रमात डॉ. वसंत प्र .सूर्यवंशी विस्तार कृषी विद्यावेत्ता,  विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र लातूर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना रबी हंगामातील पीक नियोजनाविषयी तसेच फळबाग व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन केले.

Comments

Popular posts from this blog

विभागीय कृषि विस्तार शिक्षण केंद्र लातूर माझा एक दिवस बळीराजासाठी या उपक्रम

संशोधन संचालनालय आणि सेंद्रीय शेती संशोधन केंद्र