विभागीय कृषि विस्तार शिक्षण केंद्र अंबाजोगाई .

 


आज दिनांक 14.01.2026 रोजी घाटनांदुर ता अंबाजोगाई जि बीड या गावी  माझा एक दिवस बळीराजासाठी या उपक्रमा अंतर्गत जमिनीचे आरोग्य संवर्धन या विषयावर 

मार्गदर्शनपर शिबीर आयोजित करण्यात आले .

     सदरिल शिबीरामध्ये डॉ हरिहर कौसाडीकर , प्रा अरुण गुट्टे आणि डॉ अजित पुरी यानी जमिनीचे आरोग्य संवर्धन या विषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले .

      या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी विद्यापिठाचे माजी कार्यकारी परिषद सदस्य श्री गोविंदराव देशमुख उपस्थित होते .

या कार्यक्रमात 80 शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवला '


प्रा अरुण गुट्टे 

विस्तार कृषि विद्यावेत्ता 

विभागीय कृषि विस्तार शिक्षण केंद्र अंबाजोगाई .




Comments

Popular posts from this blog

विभागीय कृषि विस्तार शिक्षण केंद्र लातूर माझा एक दिवस बळीराजासाठी या उपक्रम

संशोधन संचालनालय आणि सेंद्रीय शेती संशोधन केंद्र