एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपक्रमात करडई संशोधन केंद्राचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपक्रमात करडई संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. राजेश धुतमल, डॉ. चंद्रशेखर अंबाडकर, डॉ. संतोष शिंदे व डॉ. विवेकानंद घुगे यांनी वांगी येथील शेतकरी श्री. रामदास अण्णा खनपटे यांच्या शेतात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
Comments
Post a Comment