कृषी अभियांत्रिकी विभागाने टाकळगाव लोहगाव येथे शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष भेट दिली
कृषी अभियांत्रिकी विभागाने आज मु. पो.टाकळगाव येथील श्री आप्पा पाराजी वाघ व मु.पो.लोहगाव येथील श्री बळीराम संभाजी वाघ येथे शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष भेट दिली.
भेटी दरम्यान शेतकऱ्यांना बायोगॅस निर्मिती तसेच पाणी बचतीचे साधने यावर माहिती देण्यात आली.
Comments
Post a Comment