माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी कार्यक्रमांतर्गत मौजे केहाळ येथील प्रगतिशील शेतकरी श्री मधुकर घुगे यांच्या शेतीस भेट व शेतकऱ्यांशी संवाद
माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी कार्यक्रमांतर्गत मौजे केहाळ येथील प्रगतिशील शेतकरी श्री मधुकर घुगे यांच्या शेतीस भेट व शेतकऱ्यांशी संवाद
कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि, प्रमुख पाहुणे अमेरिकेतील परडु विद्यापीठाचे डॉ धर्मेंद्र सारस्वत, विस्तार शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, प्रगतशील शेतकरी कृषी भूषण श्री मधुकर घुगे आणि विद्यापीठ शास्त्रज्ञ उपस्थित होते
माननीय डॉ. धर्मेंद्र सारस्वत यांनी मेरी की धरती हे गीत गाऊन कार्यक्रमात उत्साह निर्माण केला
Comments
Post a Comment