विभागिय कृषि विस्तार शिक्षण केंद्र, लातूर
माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी : विभागिय कृषि विस्तार शिक्षण केंद्र, लातूर आणि कृषि महाविदयलाय लातूर, यांच्या संयुक्त विद्यमाने
माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या उपक्रमाचे आयोजन मौजे कवळी, ता औसा, जि लातूर येथे करण्यात आले. या वेळी उपस्थित शेतकऱ्यांना ऊस व रबी पीक व्यवस्थापन या विषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यातआले .
डॉ. वसंत प्र सुर्यवंशी,
विस्तार कृषि विद्यावेत्ता,
विभागिय कृषि विस्तार शिक्षण केंद्र, लातूर


Comments
Post a Comment