राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्प आणि विभागीय कृषि संशोधन केंद्र छत्रपती संभाजीनगर
राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्प आणि विभागीय कृषि संशोधन केंद्र छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित माझा एक दिवस बळीराजासाठी या मोहमेंतर्गत परसोडा ता वैजापूर येथील शेतकरी बीजप्रक्रीय पेरणी खत वयवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले…..

Comments
Post a Comment