माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी : अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प व सेंद्रिय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने
माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या उपक्रमाचे आयोजन मौजे सोन्ना , ता/ जि परभणी येथे करण्यात आले. या वेळी उपस्थित शेतकऱ्यांना NH1901Bt कापुसाच्या वेचणी आणि कापसाच्या variety च्या गुणवत्तेबद्दल व रबी पीक व्यवस्थापन या विषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यातआले .
डॉ. आनंद गोरे मुख्य शास्त्रज्ञ, अभास कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, डॉ मदन पेंडके, वरिष्ठ शास्त्रज्ञ, डॉ पपिता गौरखेडे, कनिष्ठ शास्त्रज्ञ आणि श्री.आवडजी सोननाजी गमे व इतर शेतकरी उपस्थित होते.

.jpeg)

Comments
Post a Comment