विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र अंबाजोगाई .
आज दिनांक 12.11.2025 रोजी माझा एक दिवस बळीराजासाठी या उपक्रमाअंतर्गत वडवणी तालुक्यातील चिंचवडगाव पुसरा साळेंबा आणि काडीवडगाव तर परळी तालुक्यातील पिंपळगाव या गावाना भेटी देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले .
या उपक्रमात 150 शेतकरी तथा 25 अधिकारी सहभागी झाले होते .
प्रा अरुण गुट्टे
विस्तार कृषि विद्यावेत्ता
विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र अंबाजोगाई .


.jpeg)


.jpeg)


Comments
Post a Comment