मौजे धामणगाव ता. शिरूर आनंतपाळ जि. लातूर
"माझा एक दिवस माझ्या
बळीराजा साठी" अभियान अंतर्गत मौजे धामणगाव ता. शिरूर आनंतपाळ जि. लातूर येथे
२५ शेतक-याशी सुरू ऊस लागवड तथा ऊसातील आंतरपिके या संबंधी संवाद साधून
उपस्थित शंकेचे निरसन केले तसेच त्यांच्या कृषी विषयक समस्या जाणून घेतल्या. यावेळी तालुका कृषी
अधिकारी श्री खताळ साहेब, प्रा अरुण गुट्टे विस्तार कृषि विद्यावेत्ता तसेच धामणगाव
गावातील शेतकरी उपस्थित होते.
Comments
Post a Comment