मौजे सातेफळ व खंदारबन ता. वसमत जि. हिंगोली
“माझा एक दिवस माझा
बळीराजासोबत" या उपक्रमांतर्गत दि.१०.०१.२०२४ रोजी विस्तार शिक्षण संचालनालय
अंतर्गत कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील शास्त्रज्ञांनी मौजे
सातेफळ व खंदारबन ता. वसमत जि. हिंगोली येथील शेतकऱ्यांच्या शेतावर भेटी देऊन
विविध पिकांची पाहणी केली तसेच त्यांच्या अडचणी समजून घेतल्या व त्यावर योग्य उपाय
योजना सुचविल्या. यावेळी डॉ.धर्मराज गोखले,संचालक विस्तार
शिक्षण डॉ.पी.आर.देशमुख, डॉ. व्ही.एस.खंदारे डॉ.जी.डी. गडदे,
डॉ.बी.एम.कलालबंडी, डॉ.डी.डी.पटाईट व
श्री.मधुकर मांडगे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
Comments
Post a Comment