Posts

Showing posts from June, 2024

माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांचे मार्गदर्शन

Image
  वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ व कै. संभाजीराव पवार शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने माननीय कुलगुरू डॉ.इंद्रामणी सर यांच्या अध्यक्षेतेखाली व विस्तार शिक्षण संचालक गोखले सर तसेच जिल्हा अधीक्षक कृषी  अधिकारी श्री. बऱ्हाटे साहेब व सौ.पूनम ताई पवार मॅडम  यांच्या उपस्थितीत श्री.राजेश फत्ते  मौजे मुगाव तालुका नायगाव जिल्हा नांदेड यांच्या शेतात  बळीराजासाठी एक दिवस या कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले त्यात श्री.गुट्टे ,डॉ.पी.आर. देशमुख डॉ. कलालबंडी सर डॉ.गोरे सर डॉ. पंडागळे सर डॉ. शिराळे सर यांनी शेतकऱ्यांना विविध विषयावर मार्गदर्शन केले या कार्यक्रमात जवळपास 85 शेतकऱ्याचा सहभाग होता.

kvk Khamgaon

Image
  माझा एक दिवस माझ्या बळीराज्यासाठी कार्यक्रम अंतर्गत मौजे पोईतांडा व म्हाळसपिंपळगाव, ता. गेवराई, जि. बीड येथे शेतकरी पुरुष व महिला यांना खरीप हंगाम पूर्व तयारी विषयी मार्गदर्शन करण्यात आले.  उपस्थित संख्या - ४५ शास्त्रज्ञ - प्रा. के. एल. जगताप व डॉ. तु. बा. सुरपाम

Organised programme at Aicrpda ,vnmkv, PARBHANI today.

Image
 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी, कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१, माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी

Image
  वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी, कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१, माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी दिनांक : १२.०६.२०२४ गावाचे नाव : डायगव्हाण, ता.जि.छत्रपती संभाजीनगर पथक प्रमुख प्रा.गीता यादव पथकातील शास्त्रज्ञ / कर्मचारी डॉ. अनिता जिंतूरकर डॉ. बस्वराज पिसुरे डॉ. संजूला भावर श्री. किशोर शेरे संपर्क शेतकरी: १.श्री.सुभाष पंढरीनाथ गोरे २.श्री.भाऊसाहेब विठ्ठल गोरे ३.श्री.संजय गोरे ४.श्री.अशोक तोबरे ५.श्री.वाल्मिक गोरे ६.बळीराम खाकरे ७.श्री.मच्छिन्द्र तोबरे ८.श्री.ज्ञानदेव गोरे ९.श्री.नंदू खाकरे १०.श्री.दादाराव सरोदे मार्गदर्शन विषय: १.कापूस लागवड तंत्रज्ञान २.सोयाबीन लागवड तंत्रज्ञान ३.बीबीएफ तंत्रज्ञान ४.पशुधन व्यवस्थापन व दुग्धव्यवसाय ५.मोसंबी, सीताफळ लागवड तंत्रज्ञान एकूण सहभागी शेतकरी: ४२

कृषी व्यवसाय व्यवसाय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रणजीत चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.

Image
  एक दिवस माझा बळीराजासाठी उपक्रम अंतर्गत चाकूर येथील शेतकरी बाबूमिया यांच्या शेतावर कृषी व्यवसाय व्यवसाय महाविद्यालयाचे प्राचार्य  डॉ. रणजीत चव्हाण व इतर शास्त्रज्ञ व कर्मचारी यांनी मार्गदर्शन केले.

NARP चे सहयोगी संचालक डॉ सूर्यकांत पवार यांचे मार्गदर्शन

Image
  आज दिनांक 12/6/2024 रोजी एक  दिवस माझ्या बळीराजा साठी या कार्यक्रमा अंतर्गत भीसेवाडी  तालुका वैजापूर लासुरगाव येथे कापूस स्मार्ट प्रकल्प अंतर्गत हंगाम पूर्व शेतकरी प्रशिक्षण घेण्यात आले यावेळी NARP चे सहयोगी संचालक  डॉ सूर्यकांत पवार  यांनी कापूस पिकातील लावणी पासून काढणी पर्यंत मार्गदर्शन केले, तालुका कृषि अधिकारी श्री व्यंकट टक्के सर  यांना स्मार्ट कॉटन प्रकल्पाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले .मंडळ कृषी अधिकारी श्री ए. बि. बिंनगे सर कापूस पिकातील गाठी निर्मिती उद्योग याविषयी  मार्गदशन केले. यावेळी कृषी सहाय्यक श्रीमती व्ही. आर.खडके यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी ३०  पुरुष व १० महिला उपस्थित होते

केव्हीके खामगाव

Image
  माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी कार्यक्रमांतर्गत आज दिनांक 12 जून 2024 रोजी पिंपळगाव घाट ता. व जि. बीड येथे शेतकऱ्यांना सोयाबीन, कापूस तुर व तृणधान्य पिकाविषयी मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी शंभू शेतकरी उत्पादक गट, पाणी फाउंडेशनचे श्री संतोष तेलप यांच्या कडे भेटी देण्यात आले

माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या उपक्रमांतर्गत संचालक विस्तार शिक्षण डॉ गोखले साहेब यांचे मार्गदर्शन

Image
  माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या उपक्रमांतर्ग त संचालक विस्तार शिक्षण डॉ गोखले साहेब,गुट्टे साहेब, डॉ. गोरे साहेब, डॉ.कलालबंडी सर आणि शिराळे सर यांनी वसंतराव नाईक मराठावाडा कृषी विद्यापीठ परभणी मार्फत आज शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन त्यांना कापूस व सोयाबीन पीक लागवड व आंबा  लागवड तंत्रज्ञानाबाबत सविस्तर असे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले .

एक दिवस बळीराजासाठी असोला येथे शिक्षण संचालक डॉ यु एम खोडके यांची भेट

Image
  एक दिवस बळीराजासाठी मुक्काम पोस्ट असोला तालुका जिल्हा परभणी येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये माननीय शिक्षण संचालक डॉक्टर यु एम खोडके डॉक्टर लक्ष्मण जावळे सौ अनिता लाड व डॉक्टर जी एम कोटे व बीएससी कृषी प्रथम सातव्या सत्रातील ग्रामीण कृषी कार्यानुभव विद्यार्थिनी व डॉक्टर कापसे सर

कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र वसंतराव नाईक मराठावाडा कृषी विद्यापीठ परभणी

Image
  माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या उपक्रमांतर्गत कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र वसंतराव नाईक मराठावाडा कृषी विद्यापीठ परभणी मार्फत  सोन्ना परभणी येथे आज शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन त्यांना कापूस व सोयाबीन पीक लागवड तंत्रज्ञानाबाबत सविस्तर असे महिला शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले सदरील कार्यक्रमात 24 ते 25 महिला व पुरुष शेतकरी उपस्थित होते

KVK, Tuljapur Dist. Dharashiv Maza Ek Diwas Mazya Baliraja sathi

Image
  KVK, Tuljapur Dist. Dharashiv  Maza Ek Diwas Mazya Baliraja sathi   Activities - Guidance and Unit Visit  Guidance on....  1. Farmers Family Health 2. Livestock Care during Mansoon  3. Agri based and allied enterprises.  Visited Units....  Poultry Unit and Cattle Unit  Venue - Tirth (Khurd), Tq. Tuljapur  No. of Female Farmers - 15

अन्नतंत्र महाविद्यालय, वनामकृवि, परभणी

Image
  वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी  "माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत" ------------------------------------------------------------                                                                  दिनांक : 12.06.2024 "माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत या उपक्रमाअंतर्गत दिनांक. 12.06.2024 रोजी अन्नतंत्र महाविद्यालय, वनामकृवि, परभणी येथील शास्त्रज्ञांनो पांढरी (आ.), ता. जि. परभणी येथील गट नं 45, 46, 47, 48, 49, 52 येथील शेतक-यांच्या शेतावर जाऊन भेट दिली असता यावेळी तेथील शेतकरी ज्ञानोबा तुकाराम गाडगे, माणिकराव सिताराम धस, अर्चना वेद प्रकाश सुर्वे, भीमराव नागोराव हत्तीआंबिरे, हेमाताई भीमराव हत्तीआंबिरे यांच्या शेतीतील विविध पिकांची पहाणी केली असता विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी शेती विषयक जोडधंदे व उस, हळद, सोयाबीन, अंबा, पेरु व  इतर पालेभाज्या यांच्या मुल्यवर्धन व काढणी पश्चात तंत्रज्ञान याविषयी मार्गदर्शन...

Dept.of Entomology & Sericulture Res. Unit

Image
  Todays 'ek diwas balirajasobat' at Village, Palodhi Tq. Manvat 15 farmers with 15 RAWE Students ( Dept.of Entomology & Sericulture Res. Unit )

मोसंबी संशोधन केंद्रातर्फे एक दिवस बळीराजासाठी उपक्रम फर्दापूर जि संभाजीनगर येथे राबविण्यात आला.

Image
मोसंबी संशोधन केंद्रातर्फे एक दिवस बळीराजासाठी उपक्रम फर्दापूर जि संभाजीनगर येथे राबविण्यात आला.  

माझा एक दिवस माझ्या बळीरजासोबत उपक्रम, सामुदायिक विज्ञान महाविद्यालय, वनामकृवि, परभणी

Image
  माझा एक दिवस माझ्या बळीरजासोबत उपक्रम, सामुदायिक विज्ञान महाविद्यालय, वनामकृवि, परभणी.... ठिकाण - बानेगांव, ता. पूर्णा, जि. परभणी