kvk Khamgaon
माझा एक दिवस माझ्या बळीराज्यासाठी कार्यक्रम अंतर्गत मौजे पोईतांडा व म्हाळसपिंपळगाव, ता. गेवराई, जि. बीड येथे शेतकरी पुरुष व महिला यांना खरीप हंगाम पूर्व तयारी विषयी मार्गदर्शन करण्यात आले.
उपस्थित संख्या - ४५
शास्त्रज्ञ - प्रा. के. एल. जगताप व डॉ. तु. बा. सुरपाम
Comments
Post a Comment