माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या उपक्रमांतर्गत संचालक विस्तार शिक्षण डॉ गोखले साहेब यांचे मार्गदर्शन
माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या उपक्रमांतर्ग त संचालक विस्तार शिक्षण डॉ गोखले साहेब,गुट्टे साहेब, डॉ. गोरे साहेब, डॉ.कलालबंडी सर आणि शिराळे सर यांनी वसंतराव नाईक मराठावाडा कृषी विद्यापीठ परभणी मार्फत आज शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन त्यांना कापूस व सोयाबीन पीक लागवड व आंबा लागवड तंत्रज्ञानाबाबत सविस्तर असे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले .
Comments
Post a Comment