माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांचे मार्गदर्शन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ व कै. संभाजीराव पवार शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने माननीय कुलगुरू डॉ.इंद्रामणी सर यांच्या अध्यक्षेतेखाली व विस्तार शिक्षण संचालक गोखले सर तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. बऱ्हाटे साहेब व सौ.पूनम ताई पवार मॅडम यांच्या उपस्थितीत श्री.राजेश फत्ते मौजे मुगाव तालुका नायगाव जिल्हा नांदेड यांच्या शेतात बळीराजासाठी एक दिवस या कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले त्यात श्री.गुट्टे ,डॉ.पी.आर. देशमुख डॉ. कलालबंडी सर डॉ.गोरे सर डॉ. पंडागळे सर डॉ. शिराळे सर यांनी शेतकऱ्यांना विविध विषयावर मार्गदर्शन केले या कार्यक्रमात जवळपास 85 शेतकऱ्याचा सहभाग होता.
Comments
Post a Comment