वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी, कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१, माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी

 






वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी, कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१, माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी


दिनांक : १२.०६.२०२४


गावाचे नाव : डायगव्हाण, ता.जि.छत्रपती संभाजीनगर


पथक प्रमुख

प्रा.गीता यादव


पथकातील शास्त्रज्ञ / कर्मचारी

डॉ. अनिता जिंतूरकर

डॉ. बस्वराज पिसुरे

डॉ. संजूला भावर

श्री. किशोर शेरे


संपर्क शेतकरी:

१.श्री.सुभाष पंढरीनाथ गोरे

२.श्री.भाऊसाहेब विठ्ठल गोरे

३.श्री.संजय गोरे

४.श्री.अशोक तोबरे

५.श्री.वाल्मिक गोरे

६.बळीराम खाकरे

७.श्री.मच्छिन्द्र तोबरे

८.श्री.ज्ञानदेव गोरे

९.श्री.नंदू खाकरे

१०.श्री.दादाराव सरोदे


मार्गदर्शन विषय:

१.कापूस लागवड तंत्रज्ञान

२.सोयाबीन लागवड तंत्रज्ञान

३.बीबीएफ तंत्रज्ञान

४.पशुधन व्यवस्थापन व दुग्धव्यवसाय

५.मोसंबी, सीताफळ लागवड तंत्रज्ञान


एकूण सहभागी शेतकरी: ४२

Comments

Popular posts from this blog

मौजे पुस , गिरवली तालुका आंबेजोगाई

मौजे तट्टू जवळा तालुका परभणी