एक दिवस बळीराजासाठी असोला येथे शिक्षण संचालक डॉ यु एम खोडके यांची भेट
एक दिवस बळीराजासाठी मुक्काम पोस्ट असोला तालुका जिल्हा परभणी येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये माननीय शिक्षण संचालक डॉक्टर यु एम खोडके डॉक्टर लक्ष्मण जावळे सौ अनिता लाड व डॉक्टर जी एम कोटे व बीएससी कृषी प्रथम सातव्या सत्रातील ग्रामीण कृषी कार्यानुभव विद्यार्थिनी व डॉक्टर कापसे सर
Comments
Post a Comment