NARP चे सहयोगी संचालक डॉ सूर्यकांत पवार यांचे मार्गदर्शन
आज दिनांक 12/6/2024 रोजी एक दिवस माझ्या बळीराजा साठी या कार्यक्रमा अंतर्गत भीसेवाडी तालुका वैजापूर लासुरगाव येथे कापूस स्मार्ट प्रकल्प अंतर्गत हंगाम पूर्व शेतकरी प्रशिक्षण घेण्यात आले यावेळी NARP चे सहयोगी संचालक डॉ सूर्यकांत पवार यांनी कापूस पिकातील लावणी पासून काढणी पर्यंत मार्गदर्शन केले, तालुका कृषि अधिकारी श्री व्यंकट टक्के सर यांना स्मार्ट कॉटन प्रकल्पाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले .मंडळ कृषी अधिकारी श्री ए. बि. बिंनगे सर कापूस पिकातील गाठी निर्मिती उद्योग याविषयी मार्गदशन केले. यावेळी कृषी सहाय्यक श्रीमती व्ही. आर.खडके यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी ३० पुरुष व १० महिला उपस्थित होते
Comments
Post a Comment