अन्नतंत्र महाविद्यालय, वनामकृवि, परभणी

 




वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी 

"माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत"

------------------------------------------------------------

                                                                 दिनांक : 12.06.2024


"माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत या उपक्रमाअंतर्गत दिनांक. 12.06.2024 रोजी अन्नतंत्र महाविद्यालय, वनामकृवि, परभणी येथील शास्त्रज्ञांनो पांढरी (आ.), ता. जि. परभणी येथील गट नं 45, 46, 47, 48, 49, 52 येथील शेतक-यांच्या शेतावर जाऊन भेट दिली असता यावेळी तेथील शेतकरी ज्ञानोबा तुकाराम गाडगे, माणिकराव सिताराम धस, अर्चना वेद प्रकाश सुर्वे, भीमराव नागोराव हत्तीआंबिरे, हेमाताई भीमराव हत्तीआंबिरे यांच्या शेतीतील विविध पिकांची पहाणी केली असता विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी शेती विषयक जोडधंदे व उस, हळद, सोयाबीन, अंबा, पेरु व  इतर पालेभाज्या यांच्या मुल्यवर्धन व काढणी पश्चात तंत्रज्ञान याविषयी मार्गदर्शन केले.



पथक प्रमुख

डॉ. वेदप्रकाश सुर्वे


पथकातील शास्त्रज्ञ

डॉ. एस. के. सदावर्ते

डॉ. जी. एम. माचेवाड

डॉ. जी. बी. देसाई


संपर्क शेतकरी

१. ज्ञानोबा तुकाराम गाडगे 

२. माणिकराव सिताराम धस

३. अर्चना वेद प्रकाश सुर्वे

४. भीमराव नागोराव हत्तीआंबिरे

५. हेमाताई भीमराव हत्तीआंबिरे

6. रोहिदास मारोतराव धस,  

7. प्रदीप माणिकराव धस 

8. मारोतराव सिताराम धस 

9. गणेश साहेबराव धस 

10. भगवान किशनराव खोडके

Comments

Popular posts from this blog

मौजे पुस , गिरवली तालुका आंबेजोगाई

मौजे तट्टू जवळा तालुका परभणी