कृषि विज्ञान केंद्र, खामगाव (बीड-२)
कृषि विज्ञान केंद्र, खामगाव (बीड-२)
माझा एक दिवस माझ्या बळीराज्यासाठी उपक्रम अंतर्गत मौजे बागपिंपळगाव (वसाहत), ता. गेवराई, जि. बीड येथील शेतकऱ्यांच्या शेतीला भेट देऊन मार्गदर्शन करण्यात आले.
कृषी विज्ञान केंद्र खामगाव मार्फत रुद्रपुर तालुका जिल्हा बीड येथे माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी घेण्यात आले. या ठिकाणी लोहयुक्त बाजरी पिकाबद्दल माहिती देण्यात आले.
Comments
Post a Comment