सामुदायिक विज्ञान महाविद्यालय, माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत उपक्रम

 


सामुदायिक विज्ञान महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी 

माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत उपक्रम 

मौजे रायपूर, तालुका व जिल्हा परभणी 


- राष्ट्रीय पोषण सप्ताह निमित्त प्रदर्शन आणि संतुलित आहार यावर मार्गदर्शन 

- सामुदायिक विज्ञान महाविद्यालय विकसित तंत्रज्ञान माहिती 

- बालविवाह प्रतिबंधक कायद्याची माहिती आणि जनजागृती 

- शेती व्यवसायात सामाजिक माध्यमांचा वापर 

- रावे 2024 आणि जिल्हा परिषद शाळा रायपुर येथील विद्यार्थ्यांच्या सहभागातून विद्यापीठ तंत्रज्ञान प्रसारासाठी जागरूकता फेरी 

सहभागी शास्त्रज्ञ चार 

उपस्थित शेतकरी संख्या 24 

रावे विद्यार्थी 14

जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी 40

Comments

Popular posts from this blog

KVK, Tuljapur Dist. Dharashiv - Maza Ek Diwas Mazya Baliraja sathi

मौजे पुस , गिरवली तालुका आंबेजोगाई