माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी त्यांचा अकोला येथील दौऱ्यादरम्यान जिल्ह्यातील मौजे घुसर आणि आळंदा यागावी भेट देवून संपूर्ण एक दिवस बळीराजा सोबत व्यतीत केला
माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी त्यांचा अकोला येथील दौऱ्यादरम्यान जिल्ह्यातील मौजे घुसर आणि आळंदा यागावी भेट देवून संपूर्ण एक दिवस बळीराजा सोबत व्यतीत केला. त्यांनी शाश्वत शेतीसाठी यांत्रिकीकरण, ड्रोनसारख्या आधुनिक तंत्रज्ञावर भर देवून स्वयंचलित शेतीसाठी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या विविध समस्या ऐकूण घेतल्या व त्यावर उपयोजना सुचविल्या.
Comments
Post a Comment