कापूस संशोधन केंद्र, नांदेड द्वारे 'माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’
कापूस संशोधन केंद्र, नांदेड द्वारे 'माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ उपक्रमाअंतर्गत मौजे शेलवाडी ता. लोहा, जि. नांदेड येथे शेतकऱ्यांच्या शेतीवर भेट देऊन हळदी पीकामध्ये बायोमिक्सचा वापर, सोयाबीन मधील मोझॅक, कपाशीतील गुलाबी बोंडअळी व बोंडसड बद्दल मार्गदर्शन करण्यात आले.
Comments
Post a Comment