भोसा ता. मानवत येथे एक दिवस बलिराजासोबत
भोसा ता. मानवत येथे एक दिवस बलिराजासोबत .
35 शेतकऱ्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा कापूस व हळद पिकासाठी सिंचन व खत व्यवस्थापन यावर समाज मंदिर भोसासा येथे मार्गदर्शन.
व पंचविस शेतकऱ्यांची कापूस पिकासाठी महा डीबीटी अंतर्गत ठिबक सिंचन संचासाठी नोंदणी
Comments
Post a Comment